माझे नाव पार्थ रामदास भेंडेकर आहे,गावाचे नाव गंगाखेड जि.परभणी पुस्तके वाचायला भरपुर आवडतात शाळा सुरु असतानाही महिन्याभरात एक दोन पुस्तके सहज वाचून पुर्ण होतात. सुरुवातीला साहित्य क्षेत्रात पदार्पन केले ते वक्तृत्वाच्या माध्यमातून भाषणासाठी script लिहिताना आपण दुसर्याही विषयांवर लिहु शकतो याची जाणीव झाली आणि चारोळ्या करण्यामुळे पुढे कविताही करायला लागलो.कविता आणि माझ नात तस नवच आहे म्हणजे 6 महिने झाले असतील. मला सर्वात जास्त आवडते ते म्हणजे माणसे जोडायला.